ग्रामपंचायत खैरी वलमाझरी - जिल्ह्यातील दुसरे COVID-19 लसीकरण पूर्ण गाव
खैरी वलमाझरी ग्रामपंचायतीने COVID-19 लसीकरण मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून हे गाव जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे लसवंत गाव ठरले आहे. ही मोहीम ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या सक्रिय प्रयत्नांमुळे यशस्वी झाली.