सौरऊर्जेचा वापर - पाणीपुरवठा अधिक सक्षम!
ग्रामपंचायत खैरी वलमाझरीने पाणीपुरवठ्यासाठी दुहेरी सौर पंप यंत्रणा बसवली आहे. सौरऊर्जेचा वापर करून पाणी उचलणे आणि वितरण करणे अधिक पर्यावरणपूरक व खर्चसामर्थ्यशील बनवले आहे. ही यंत्रणा २४x७ पाणीपुरवठा सुनिश्चित करते आणि वीज बचत करते. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध होत असून पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागतो आहे.
विकास काम व उपक्रमे
फोटो गॅलरी