वर्णन: या अभियानांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत मुलींच्या समान दर्जा, शिक्षण व सुरक्षिततेसाठी जनजागृती व कृतीशील उपाययोजना राबविल्या जातात. लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर कमी आहे, तिथे विशेष लक्ष दिले जाते.