Grampanchayat Khairi – Walmazari

बेबी केअर किट योजना

बेबी केअर किट योजना

लाभार्थी: अंगणवाडी केंद्रात नोंदणी केलेल्या व शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र/रुग्णालयात नाव नोंदणी व प्रसूती झालेल्या महिला (पहिली प्रसूती)

 

वर्णन: महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीनुसार, पहिल्या प्रसूतीवेळी ₹2000 किंमतीचे बेबी केअर किट नवजात बालकासाठी मोफत दिले जाते.

उद्दिष्ट

  1. शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीसाठी प्रोत्साहन
  2. बाल मृत्यू दर कमी करणे
  3. माता व नवजात बालकाच्या आरोग्याची काळजी