बेबी केअर किट योजना
लाभार्थी: अंगणवाडी केंद्रात नोंदणी केलेल्या व शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र/रुग्णालयात नाव नोंदणी व प्रसूती झालेल्या महिला (पहिली प्रसूती)
वर्णन: महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीनुसार, पहिल्या प्रसूतीवेळी ₹2000 किंमतीचे बेबी केअर किट नवजात बालकासाठी मोफत दिले जाते.
बेबी केअर किटमध्ये समाविष्ट साहित्य