Grampanchayat Khairi – Walmazari

आदर्श अंगणवाडी योजना

आदर्श अंगणवाडी योजना

लाभार्थी: महिला आणि अंगणवाडीतील सर्व बालके
वर्णन:  अंगणवाडी सेविकेमार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य, पोषण आहार व पूर्वप्राथमिक शिक्षण पुरवले जाते. यासाठी आदर्श अंगणवाडी केंद्रांची निर्मिती करण्यात येते, ज्यामध्ये मुलांना आनंददायी वातावरणात शिक्षण व पोषण प्रदान केले जाते. तसेच किशोरवयीन मुली आणि महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते.