कचरा विलगीकरण केंद्र - ग्रामपंचायत खैरी वलमाझरी
कचरा विलीगीकरण केंद्र – ग्रामपंचायत खैरी वलमाझरी ग्रामपंचायत खैरी वलमाझरी येथे कचरा व्यवस्थापनासाठी विलीगीकरण केंद्र कार्यरत आहे. या केंद्रामध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा करून पुनर्वापरासाठी प्रक्रिया केली जाते. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणासाठी या केंद्राचा महत्त्वपूर्ण उपयोग केला जातो.