Skip to main content

Grampanchayat Khairi – Walmazari

  लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश मुलींच्या शिक्षण, आरोग्य, आणि समाजातील स्थान मजबूत करण्यासाठी आर्थिक य्यसहा देणे आहे.

हे सगळे मुलींच्या उज्जवल भविष्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.